🚩 जय भवानी 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवाजी 🚩
🚩 जय भवानी 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवाजी 🚩
Signed in as:
filler@godaddy.com
पहिल्यांदाच ऑस्टिन टेक्सास येथे महाराष्ट्र माझा टीमच्यावतीने ढ़ोल ताश्याचा गजरात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ऑस्टिन, सॅन अँटोनियो आणि टेम्पल येथून बऱ्याच शिवप्रेमीनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
https://www.facebook.com/maharashtra.majha.790/videos/199951431253919/
ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागातील गौरव, अभिषेकआणि आकाश यांनी आपल्या महाराराष्ट्र माझाच्या STAR HOUR कार्यक्रमात येऊन मनमुराद गप्पा मारल्या. त्यांचे ढोल ताशा विषयी पथकातील अनुभव, त्यांची काम करण्याची पद्धत आणि इतर बरीच उपयुक्त माहिती दिली.
https://www.facebook.com/maharashtra.majha.790/videos/285603012688760/
जल्लोष म्हणजे अमाप जोश आणि सळसळता उत्साह…
जल्लोष म्हणजे फुरफुरते बाहू तरीसुद्धा शक्ती…
जल्लोष म्हणजे अतूट मैत्री आणि घट्ट नाती…
जल्लोष म्हणजे सामाजिक हेतू आणि अर्थपूर्ण संघटना!!…जल्लोष New Jersey येथील मकरंद आणि मुकुंद यांनी आपल्या महाराष्ट्र माझाच्या STAR HOUR कार्यक्रमात येऊन जल्लोष संघटना कशी उदयास आली आणि ती सांभाळताना त्यांना जे अनुभव आले याबद्दल त्यांनी आमच्या टीम बरोबर मारलेल्या गप्पा
https://www.facebook.com/100037171908069/videos/306296703952724/
Copyright © 2024-25 Maharashtra Majha Dhol Tasha Pathak - All Rights Reserved.
Powered by GoDaddy Website Builder