🚩 जय भवानी 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवाजी 🚩
🚩 जय भवानी 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवाजी 🚩
Signed in as:
filler@godaddy.com
"Maharashtra Majha" is an independent group not affiliated with any commercial, social, cultural, religious, or political organization. The main objective of this group is to spread the rich musical culture of Maharashtrian Dhol, Tasha, Zanj, and Lezim in North America, especially in the vibrant city of Austin, to pass on this tradition to the Indian and American people, and our next generation. Maharashtra Majha is a socially responsible organization and strongly supports other social organizations and initiatives.
"महाराष्ट्र माझा" ही एक स्वतंत्र संस्था आहे जी कोणत्याही व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आणि राजकीय संस्थांशी संबंधित नाही. या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेत महाराष्ट्राच्या ढोल, ताशा, झांज आणि लेझिम या समृद्ध वाद्यसंस्कृतीचा प्रसार करणे. विशेषत: उत्साहाने थबथबलेल्या ऑस्टिन शहरात ही परंपरा भारतीय आणि अमेरिकन लोकांपर्यंत पोहोचवणे. तसेच ही पारंपारिक महाराष्ट्रीयन वाद्यांची परंपरा पुढील तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र माझा पथक आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवते आणि इतर सामाजिक संस्थांना खंबीर पाठींबा देते.
President
Vice-President
Treasurer
Secretary, Social Media and Publicity
Web Admin
Officers:
Committee Members:
Volunteer at-large"
Officers:
Committee Members:
Volunteer at-large:
Copyright © 2024 Maharashtra Majha Dhol Tasha Pathak - All Rights Reserved.
Powered by GoDaddy Website Builder